-
अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी चर्चेत असते.
-
विविध सुपरहिट चित्रपटांमुळे तिचा मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे.
-
रश्मिका नवनव्या लूक्समुळेही सोशल मीडियावरही प्रसिद्ध झाली आहे.
-
दरम्यान अभिनेत्रीने तिचे हे साडीमधील फोटो पोस्ट केले आहे.
-
साडीमध्ये रश्मिका कहर दिसतेय.
-
तिचा आगामी चित्रपट ‘पुष्पा २’ प्रदर्शनाच्या वाटेवर आहे.
-
पुष्पाच्या श्रीवल्लीचा आणखी एक खास अंदाज
-
(सर्व फोटो साभार – रश्मिका मंदाना इन्स्टाग्राम)
धनंजय मुंडेंचा राजीनामा येताच, एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर; भाजपा-राष्ट्रवादीविरोधात ११ नेत्यांची टीम तयार