-
झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ (Satvya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका काहींना काहीतरी चित्तवेधक आणि मनोरंजक वळण घेत असते.
-
काही दिवसांपूर्वी या मालिकेने ७०० भागांचा टप्पा पार (700 Episode) केला आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) ‘नेत्रा’ची भूमिका साकारत आहे.
-
तितीक्षाने नुकतेच बोल्ड लूकमध्ये फोटोशूट (Bold Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तितीक्षाने फिकट जांभळ्या रंगाचा स्ट्राइप्स शर्ट (Purple Stripes Shirt) आणि पांढरी शॉर्ट्स (White Shorts) परिधान केली आहे.
-
शर्ट आणि शॉर्ट्समधील लूकवर तितीक्षाने हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
तितीक्षाच्या या फोटोशूटवर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) आणि भक्ती रत्नपारखीने (Bhakti Ratnaparkhi) कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती