-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) ही मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
सोनालीच्या नव्या फोटोशूटची (New Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी सोनालीने हिरव्या रंगाची सिल्क साडी (Green Silk Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर सोनालीने नथ (Nath), झुमके कानातले (Jhumka Earrings) आणि बांगड्या (Bangles) परिधान केल्या आहेत.
-
सिल्क साडीतील फोटोशूटला सोनालीने ‘पिया तोसे…’ (Piya Tose) असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
हिरव्या सिल्क साडीत सोनालीचं सौंदर्य (Beauty) खुलले आहे.
-
अभिनेत्री स्पृहा जोशीने (Spruha Joshi) सोनालीच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती