-
सुप्रसिद्ध अभिनेते ‘अशोक सराफ’ आणि त्यांची पत्नी ‘निवेदिता सराफ’ या दोघांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. (फोटो सौजन्य ; निवेदिता अशोक सराफ / इंस्टाग्राम )
-
प्रसिद्ध अभिनेता ‘वैभव तत्ववादी’ याने मतदान करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे. (फोटो सौजन्य ; वैभव तत्ववादी / इंस्टाग्राम )
-
‘आयुष्यावर बोलू काही’ या लोकप्रिय कार्यक्रमातून प्रसिद्धझोतात आलेला गायक ‘सलील कुलकर्णी’ याने मुलासह मतदानाचा अधिकार बजावला आहे. (फोटो सौजन्य ; सलील कुलकर्णी / इंस्टाग्राम )
-
महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री प्रिया बापटने मतदानाचा अधिकार बजावला आहे. (फोटो सौजन्य ; प्रिया बापट / इंस्टाग्राम )
-
प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते ‘महेश मांजरेकर’ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. (फोटो सौजन्य ; महेश मांजरेकर / इंस्टाग्राम )
-
प्रसिद्ध अभिनेत्री ‘स्पृहा जोशीने’ मतदान करत सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.(फोटो सौजन्य ; स्पृहा जोशी / इंस्टाग्राम )
-
‘अप्सरा आली’ या गाण्यातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णी’ देखील मतदान करायला पोहोचली असून तिने फोटो बूथमध्ये फोटो काढला आहे. (फोटो सौजन्य ; सोनाली कुलकर्णी / इंस्टाग्राम )
-
अनेक यशस्वी सिनेमांमध्ये काम करून लोकांची मने जिंकणारा प्रसिद्ध अभिनेता ‘सुबोध भावे’ याने मतदान केले आहे. (फोटो सौजन्य ; सुबोध भावे / इंस्टाग्राम )
-
‘मुंबई पुणे मुंबई’ या चित्रपटातून महाराष्ट्राची मने जिंकणारी प्रसिद्ध अभिनेत्री ‘मुक्ता बर्वे’ मतदान केंद्रावर पोहोचली. (फोटो सौजन्य ;मुक्ता बर्वे / इंस्टाग्राम )
-
‘होम मिनिस्टर’ या झी मराठी वाहिनीवरील कार्यक्रमातून स्त्रियांच्या मनामनात घर करणारे ‘आदेश बांदेकर’ यांनीदेखील पत्नी ‘सुचित्रा बांदेकर’ आणि मुलासह मतदानाचा हक्क बजावला आहे. (फोटो सौजन्य ;आदेश बांदेकर / इंस्टाग्राम )

“याला म्हणतात भावाचं प्रेम” बहिणीला काय गिफ्ट दिलं पाहा; हिस्सा घेण्यासाठी भांडणाऱ्या बहिण-भावांनी पाहावा असा VIDEO