-
सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘कोळीवाड्याची रेखा’ (Koliwadyachi Rekha) या नावाने वनिता प्रसिद्ध आहे.
-
वनिताने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वनिताने तपकिरी रांगाची कॉटन साडी (Brown Cotton Saree) नेसली आहे.
-
कॉटन साडीतील लूकवर वनिताने मोती (Pearl) आणि चांदीचे दागिने (Silver Jewellery) परिधान केले आहेत.
-
केसांची वेणी बांधून हेअरस्टाईल (HairStyle) करत वनिताने गुलाबाची फुले माळली आहेत.
-
साडीतील फोटोशूटला वनिताने ‘मैं तो तेरी जोगनिया तू जोग लगा दे रे’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)

सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या भोसलेला अखेर अटक; उत्तर प्रेदशातून घेतलं ताब्यात