-
मराठमोळी अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने नवे फोटोशूट केले आहे.
-
तिचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये संस्कृती बालगुडे अतिशय सुंदर दिसत आहे.
-
फोटोंमधील तिचा आकर्षक लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.
-
“जणू अप्सरा जशी तू, नाही नाही….तुजसम असतील अप्सरा हेच योग्य”, अशी खास प्रतिक्रिया तिच्या एका चाहत्याने कमेंट केली आहे.
-
“फुलपाखरू” अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एकाने दिली तर तिसरा म्हणाला “साक्षात लक्ष्मी”
-
संस्कृतीनेही खूप छान कॅप्शन या फोटोंना दिलं आहे, “कुंजवनाची सुंदर राणी, रूप तुझे गं अंतरयामी” तिच्या या कॅप्शनने लक्ष वेधलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- संस्कृती बालगुडे इन्स्टाग्राम)
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”