-
तमन्ना भाटियाचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये तमन्नान परिधान केलेला ड्रेस लक्ष वेधून घेत आहे.
-
तिने यावेळी सोनेरी डिझाईन असलेला पांढऱ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे.
-
तिच्या या ग्लॅमरस लूकमध्ये तमन्ना अतिशय सुंदर दिसत आहे. “Dekho heere nahi hai mere paas, I am a golden girl”, असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, तमन्नाचा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात तमन्ना महत्वाची भूमिका साकारणार आहे.
-
(सर्व फोटो साभार- तमन्ना भाटिया इन्स्टाग्राम)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ