-
अविनाश नारकरांनी काही दिवसांपूर्वीच नवीन घर घेतल्याची आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली.
-
नारकर जोडप्याचं हे नवीन घर नेमकं कुठे आहे असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर पत्नी ऐश्वर्या यांनी व्हिडीओ शेअर करत नव्या घराची संपूर्ण झलक चाहत्यांना दाखवली आहे.
-
अविनाश नारकरांच्या नावावरचं हे पहिलं घर आहे.
-
हे सेकंड होम त्यांनी पुण्यात खरेदी केलं आहे.
-
या जोडप्याच्या घरातून सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळत आहे.
-
ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या घरातील प्रशस्त हॉल, किचन, लहानशी बेडरुम आणि बाल्कनी या जागा पाहायला मिळत आहे.
-
नव्या घरात प्रवेश केल्यावर या जोडप्याने बाप्पाची पूजा केली.
-
ऐश्वर्या यांच्या चेहऱ्यावर नवीन घराचा आनंद स्पष्टपणे दिसत होता.
-
या नव्या घरासाठी नारकर जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर इन्स्टाग्राम व युट्यूब चॅनेल )
य