-
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला ‘फुलवंती’ (Phullwanti Movie) हा चित्रपट चांगलाच गाजला.
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताचा ‘फुलवंती’ हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime) उपलब्ध झाला.
-
नुकतेच प्राजक्ताने केलेल्या नव्या फोटोशूटने (New Photoshoot) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने हिरव्या रंगाची साडी सुंदर (Green Saree Look) नेसली आहे.
-
साडीला मॅचिंग प्राजक्ताने फुल स्लीव्ह ब्लाऊज (Full Sleeve Blouse) परिधान केला आहे.
-
प्राजक्ताने साडीतील लूकवर पारंपरिक दागिने (Traditional Maharashtrian Jewellery) परिधान केले आहेत.
-
अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) प्राजक्ताच्या फोटोशूटवर ‘Praju Just WOW’ अशी कमेंट केली आहे.
-
‘दाही दिशांत किर्ती उदंड.. कर जोडूनी यश हे उभे.. वाढताना पुण्य राशी.. घडूदे सेवा हाच वर दे.. हे शारदे..’ असे कॅप्शन प्राजक्ताने या फोटोशूटला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

Aditya Thackeray: “सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?”, मराठी सणांचा उल्लेख करत आदित्य ठाकरेंची टीका