-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री श्रीलीला ही उत्तम डान्सही करते.
-
चित्रपटांतील तिचे डान्स नंबर्स चाहत्यांसाठी आकर्षणाचा विषय असतो.
-
दरम्यान, श्रीलीला आता पुष्पा २ मध्येही डान्स करताना दिसत आहे. तिचे किसिक हे गाणे नुकतेच युट्यूबवर प्रदर्शित झाले आहे.
-
डान्सिंग क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली श्रीलीला या गाण्यामध्ये अल्लू अर्जुनबरोबर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
-
दरम्यान या गाण्यासाठी तिने २ कोटी रुपये मानधन घेतले आहे.
-
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पुष्पा २: द रुल’ची जोरदार चर्चा आहे.
-
चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
-
(सर्व फोटो साभार – श्रीलीला इन्स्टग्राम)
-
हेही पाहा –
![Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Wishes, Quotes in Marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-18-at-11.58.10.jpeg?w=300&h=200&crop=1)
Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज