-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) मुख्य भूमिका साकारत आहे.
-
गिरीजाने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गिरीजाने काळ्या रंगाचा ऑफ-शोल्डर ड्रेस (Black Off Shoulder Dress) परिधान केला आहे.
-
ऑफ-शोल्डर ड्रेसमधील लूकसाठी गिरीजाने केसांची सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) करत हलका मेकअप (Makeup) केला आहे.
-
गिरीजाने या फोटोशूटला ‘Pretty In Black’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी गिरीजाच्या या फोटोशूटला चांगलीच पसंती दाखवली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)

“बलुचिस्तानच्या जन्माची वेळ…”, निवृत्त मेजर जनरल बक्षी यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, “स्थिती पाकिस्तानच्या नियंत्रणाबाहेर”