-
सोनी मराठीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) मालिकेतील अभिनेत्री शिवानी सोनार (Shivani Sonar) लवकरच लग्नबंधात अडकणार आहे.
-
शिवानी अभिनेता अंबर गणपुळेबरोबर (Ambar Ganpule) लग्नगाठ बांधणार (Wedding Ceremony) आहे.
-
नुकतीच शिवानी व अंबर यांची बॅचलर पार्टी (Bachelor Party) पार पडली.
-
बॅचलर पार्टीसाठी शिवानीने केलेल्या वेस्टर्न लूकची (Western Look) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
शिवानीने बॅचलर पार्टीसाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर टॉप आणि पॅण्ट (White Designer Top And Pant) परिधान केली आहे.
-
‘I Wish Some Nights Lasted Forever’ असे कॅप्शन (Caption) शिवानीने बॅचलर पार्टीतील फोटोंना दिले आहे.
-
९ एप्रिल रोजी शिवानी व अंबरचा साखरपुडा (Engagement Ceremony) मोठ्या थाटामाटात पार पडला होता.
-
कलर्स मराठीच्या ‘राजा राणीची गं जोडी’ (Raja Ranichi Ga Jodi Wedding) या मालिकेतून शिवानी प्रसिद्धीझोतात आली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती