-
प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश तिच्या अनोख्या अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
-
तेजस्वी आणि करण कुंद्रा हे मोहक जोडपं नेहमीच चर्चेत असतं.
-
अलीकडेच तेजस्वीने तिचा हा खास लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे.
-
इतकंच नाही तर बिग बॉसमधील दोघांच्या केमिस्ट्रीमुळे हे जोडपं प्रचंड लोकप्रिय झालं.
-
या लूकसाठी तेजस्वीने काळ्या रंगाचा बॉडिफिट ड्रेस परिधान केला आहे.
-
तेजस्वीच्या या ड्रेसच्या मधोमध असलेलं फुलपाखरू लूकची शोभा वाढवणारं आहे.
-
या फोटोमध्ये तेजस्वीने करण कुंद्रासह पोज दिली आहे.
-
तेजस्वीने एका जलपरीसारखी पोज दिली आहे, ज्यामुळे तिची सुंदरता बहरून आली आहे.
-
या लूकसाठी तेजस्वीने केस सोडल्यामुळे एक वेगळीच सुंदरता झळाळून आली आहे.
(सर्व फोटो सौजन्य ; तेजस्वी प्रकाश /इंस्टाग्राम )