-
झी मराठी वाहिनीवरील ‘मला सासू हवी’ (Mala Sasu Havi) या मालिकेतून अभिनेत्री दीप्ती देवी (Deepti Devi) घराघरात लोकप्रिय झाली.
-
दीप्तीने मालिकांबरोबरच (TV Serials) अनेक मराठी चित्रपटांमध्ये ही (Marathi Movies) काम केले आहे.
-
नुकतेच दीप्तीने हटके लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी दीप्तीने काळ्या रंगाचा डिझायनर ब्लेझर सूट (Black Designer Blazer Suit) परिधान केला आहे.
-
काळ्या ब्लेझर सूटमधील लूकवर दीप्तीने ऑक्सिडाइज्ड नथ (Oxidised Nath) परिधान केली आहे.
-
दीप्तीने या हटके फोटोशूटला ‘You Are Who You Are…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
नेटकऱ्यांनी दीप्तीच्या या हटके फोटोशूटवर लाइक्साचा (Likes) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : दीप्ती देवी/इन्स्टाग्राम)
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती