-
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल चौथ्यांदा हनीमूनसाठी परदेशात गेले आहेत. दोघेही इटलीतील मिलानमध्ये दर्जेदार वेळ घालवत आहेत.
-
सोनाक्षी आणि तिच्या पतीचे रोमँटिक फोटो यावेळी व्हायरल झाले आहेत.
-
सोनाक्षी आणि झहीरने इटलीतील मिलानमध्ये खूप एन्जॉय केले आहे.
-
सोनाक्षी आणि झहीर या वर्षी २३ जून रोजी विवाहबद्ध झाले आहेत.
-
लग्नाआधी सोनाक्षीने झहीरला अनेक वर्षे डेट केले.
-
यावेळी अनेक फोटोंमध्ये सोनाक्षी रोमँटिक मूडमध्ये दिसत आहे.
-
सोनाक्षीचा हा फोटोही व्हायरल होत आहे.
-
दरम्यान, सोनाक्षी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या सुखी वैवाहिक जीवनातील क्षण चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
या फोटोत झहीरही त्याच्या पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहे.
-
यावेळी सोनाक्षी आणि झहीरसोबत त्यांचे मित्रही दिसले.
-
(सर्व फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे