-
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ (Tula Shikvin Changlach Dhada) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकताना दिसत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री कविता लाड मेढेकर (Kavita Lad Medhekar) ‘भुवनेश्वरी’ची भूमिका साकारत आहे.
-
लवकरच या मालिकेत ‘भुवनेश्वरी’ (Bhuvaneshwari) म्हणजेच चारुलता (Charulata) आणि तिचं पती चारुहास (Charuhas) यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.
-
या मालिकेत सध्या चारुलता व चारुहास यांच्या लग्नाची (Charulata Charuhas Wedding Episode) तयारी सुरू आहे.
-
लग्नसोहळ्यासाठी (Wedding Episode) ‘चारुलता’ने लाल रंगाची नऊवारी साडी (Red Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर ‘चारुलता’ने कोल्हापूरी साज, ठुशी, झुमके, हिरव्या बांगड्या आणि नथ असे दागिने (Maharashtrian Jewellery) परिधान केले आहेत.
-
कविता यांनी या मालिकेत नवरी (Bride) म्हणून नटण्याचा आनंद व्यक्त केला आहे.
-
कविता म्हणाल्या, खासगी आयुष्यात मी इतकी नटत नाही पण या मालिकेच्यानिमित्ताने खूप नटायला मिळत आहे.
-
यावेळी कविता यांनी नथ (Nath) हा त्यांचा आवडता दागिना (Favourite Jewellery) असल्याचे चाहत्यांना सांगितले.
-
या मालिकेतील कविता यांच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : कविता लाड मेढेकर/इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…