-
साऊथमधील अभिनेत्रींचे फोटो नेहमी चर्चेत असतात.
-
अभिनेत्री मालविका मोहनन हिनेही तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मालविका नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
रजनीकांत यांच्या पेट्टा या चित्रपटानंतर मालविका मोहनन जास्त चर्चेत आली.
-
अलीकडेच तिचा चियान विक्रमबरोबर थंगलान हा चित्रपट रिलीज झाला होता.
-
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे खूप कौतूक झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य- मालविका मोहनन इन्स्टाग्राम)
हेही पाहा – रिअॅलीटी शोमध्ये झालेल्या प्रेमासाठी अभिनेत्रीने मोडला साखरपुडा, आज पडलीय एकटी
Champions Trophy: यजमान पाकिस्तान बोर्डाचे अध्यक्ष फायनलनंतर स्टेजवर का उपस्थित नव्हते? वसीम अक्रमने सांगितलं कारण