-
ब्रेकअपनंतर मलायका अरोराने नवीन सुरुवात केली आहे. मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.
-
‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव आहे.
-
हे सुंदर रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील ९० वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे.
-
हे रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवलेले आहे.
-
हे रेस्टॉरंट खूपच सुंदर आहे.
-
शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक लक्षवेधी ठरतो.
-
या रेस्टॉरंटची सीटिंग अरेंजमेंटदेखील चांगली आहे.
-
बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत.
-
त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात.
-
रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.
-
मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.
-
(सर्व फोटो – मलायका अरोरा व Architectural Digest India इन्स्टाग्राम अकाउंटवरून साभार)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार