-
‘फुलवंती’ (Phullwanti Marathi Movie) या चित्रपटात प्रमुख लक्षवेधी भूमिका साकारली अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या चर्चेत आहे.
-
प्राजक्ताने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्राजक्ताने भवव्या रंगाची रफल साडी (Orange Ruffle Saree) नेसली आहे.
-
रफल साडीवर प्राजक्ताने बॅकलेस डिझायनर ब्लाऊज (Backless Designer Blouse) परिधान केला आहे.
-
गळ्यात हिरव्या रंगाचा चोकर नेकलेस (Green Choker Necklace) परिधान करत प्राजक्ताने साडीतील लूकवर स्टाईल केली आहे.
-
प्राजक्ताच्या या साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘So Pretty’ अशी कमेंट (Fans Comment) केली आहे.
-
प्राजक्ता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

वाईट काळ संपणार! ५ मे पासून ‘या’ राशींवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त; ‘त्रि-एकादश योग’ घडल्याने मिळू शकतो पैसा, प्रेम आणि प्रसिद्धी