-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रेश्मा शिंदेने (Reshma Shinde) आज मोठ्या थाटामाटात लग्नगाठ (२९ नोव्हेंबर) बांधली.
-
केळवण (Kelvan), मेहंदी (Mehndi) आणि हळद (Halad) पार पडल्यानंतर अखेर लग्नसोहळ्याचा तो क्षण आला.
-
रेश्माने लग्नातील (Wedding Ceremony) काही खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
रेश्माच्या नवऱ्याचे (Husband) नाव पवन (Pavan) असे आहे.
-
लग्नासाठी रेश्माने गुलाबी रंगाची सुंदर बनारसी नऊवारी साडी (Pink Banarasi Nauvari Saree) नेसली आहे.
-
पवनने लग्नासाठी पांढऱ्या रंगाचा डिझायनर कुर्ता (White Designer Kurta) आणि धोतर (Dhotar) परिधान केले आहे.
-
लग्नातील फोटोंना रेश्माने ‘आयुष्याची नवीन सुरुवात…’ असे कॅप्शन (Photo Caption) दिले आहे.
-
रेश्मा व पवनच्या लग्नातील फोटोंवर सेलिब्रिटींबरोबर चाहत्यांनी शुभेच्छांचा (Wedding Wishes) वर्षाव केला आहे.
-
रेश्माचे हे दुसरं लग्न आहे. सध्या सोशल मीडियावर या लग्नातील फोटो व्हायरल (Wedding Photos Viral On Social Media) झाले आहेत.
-
रेश्मा सध्या स्टार प्रवाहच्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
Reliance Shares : एका माणसाला रिलायन्सचे ३७ वर्षांपूर्वीचे ३० शेअर्स घरी सापडले, पोस्ट करताच लोकांनी सांगितलं आजचं मूल्य