-
‘Tomorrow and I’ – 4 डिसेंबर 2024
थायलंडच्या सायन्स फँटसीवर आधारित ही एक अँथोलॉजी सीरिज आहे, ज्यामध्ये भविष्यातील अनेक मनोरंजक पैलूंचा शोध घेतला जाईल. (फोटो स्रोत: Netflix) -
‘चर्चिल ॲट वॉर’ – 4 डिसेंबर 2024
इतिहासप्रेमींसाठी ‘चर्चिल ॲट वॉर’ हा डॉक्युमेंट्री फिल्म प्रदर्शित होत आहे, ज्यामध्ये चर्चिलची युद्धादरम्यानची रणनीती आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी दाखवण्यात येणार आहे. (फोटो स्रोत: Netflix) -
‘ब्लॅक डव्हज’ – 5 डिसेंबर 2024
ही एक थ्रिलर सीरिज आहे, जी प्रेक्षकांना तणाव आणि थराराचा अनुभव देईल. कथेत रहस्य, सस्पेन्स आणि धक्कादायक ट्विस्ट असतील. (फोटो स्रोत: Netflix) -
‘जेंट्री चाऊ Vs अंडरवर्ल्ड’ – 5 डिसेंबर 2024
ही एक सुपरनॅचलर अॅडव्हेंचर सीरिज आहे, ज्यात जेन्ट्री चाऊ आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील धोकादायक लढाई दाखवण्यात आली आहे. (फोटो स्रोत: Netflix) -
‘Echoes of the Past’– 6 डिसेंबर 2024
एक क्राईम ड्रामा सीरिज आहे, ज्यामध्ये जुने रहस्य आणि कट रंजक कथेद्वारे उलगडले जाते. (फोटो स्रोत: Netflix) -
‘पोलो’ – 10 डिसेंबर 2024
क्रीडाप्रेमींसाठी हा एक उत्तम माहितीपट आहे, ज्यामध्ये पोलो खेळाचे अनोखे जग आणि त्यातील खेळाडूंचे जीवन पाहता येईल. (फोटो स्रोत: Netflix) -
‘द किंग्स ऑफ टुपेलो’ – 11 डिसेंबर 2024
एका खऱ्या गुन्ह्यावर आधारित हा डॉक्युमेंट्री असून त्यातून प्रेक्षकांना गुन्हा आणि त्यामागील सत्य पाहता येईल. (फोटो स्रोत: Netflix) -
‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ – 11 डिसेंबर 2024
स्पॅनिश मॅजिकल रिॲलिझमवर आधारित या ड्रामा सीरिजमध्ये वेळ आणि कुटुंबातील गुंतागुंत पाहायला मिळेल. (फोटो स्रोत: Netflix) -
‘नो गुड डीड’ – १२ डिसेंबर २०२४
ही एक डार्क कॉमेडी सीरिज आहे, जी विनोद आणि गांभीर्य यांचा उत्तम मिलाफ देईल. काही अनुचित घटनांमधील विचित्र ट्विस्ट आणि वळणे या यात पाहायला मिळतील. (फोटो स्रोत: Netflix) -
‘ला पाल्मा’ – १२ डिसेंबर २०२४
ही एक नॉर्वेजियन ड्रामा सीरिज आहे जी भावना आणि नातेसंबंधांची कथा सांगते. (फोटो स्रोत: Netflix) -
‘Seven Door’ – १३ डिसेंबर २०२४
‘सेव्हन डोअर’ ही एक रोमांचकारी ऐतिहासिक नाटक मालिका आहे जी एका रहस्यमय घटनेवर आधारित आहे. (फोटो स्रोत: Netflix) -
‘1992’ – 13 डिसेंबर 2024
ही एक स्पॅनिश थ्रिलर मालिका आहे. (फोटो स्रोत: Netflix)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”