-
शाहरुख खान
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानने २०२३-२०२४ मध्ये ९२ कोटींचा कर भरून या यादीत पहिले स्थान मिळविले.(Photo Source: @iamsrk/instagram) -
विजय
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजयने यावर्षी ८० कोटींचे योगदान दिले आहे. (Photo Source: @actorvijay/instagram) -
सलमान खान
या यादीत सलमान खानचाही समावेश आहे. त्याने आयकर म्हणून ७५ कोटी रुपये जमा केले. (Photo Source: @beingsalmankhan/instagram) -
अमिताभ बच्चन
मेगास्टार अमिताभ बच्चन यांचे नाव टॉप १० च्या यादीत समाविष्ट आहे. यावेळी त्यांनी ७१ कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. (Photo Source: @amitabhbachchan/instagram) -
विराट कोहली
भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने ६६ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @virat.kohli/instagram) -
अजय देवगण
या यादीत अजय देवगणच्या नावाचाही समावेश आहे. अभिनेत्याने ४२ कोटी रुपये कर जमा केला. (Photo Source: @ajaydevgn/instagram) -
एमएस धोनी
२०२३-२४ या आर्थिक वर्षात भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ३८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @mahi7781/instagram) -
रणबीर कपूर
रणबीर कपूरने ३६ कोटींचा कर भरून या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. (Photo Source: @aliaabhatt/instagram) -
सचिन तेंडुलकर
या यादीत भारताचा महान क्रिकेटर सचिन तेंडुलकरचाही समावेश आहे, ज्याने २८ कोटी रुपयांचा कर भरला आहे. (Photo Source: @sachintendulkar/instagram) -
हृतिक रोशन
या यादीत हृतिक रोशनचाही समावेश आहे. त्यांने २८ कोटी रुपयांचा कर जमा केला. (Photo Source: @hrithikroshan/instagram)
हेही वाचा – ‘भाभीजी घर पर है’ फेम नेहा पेंडसेचा नवरा आहे अब्जाधीश, २ वेळा घटस्फोटीत व्यावसायिकाशी ४ वर्षांपूर्वी केलेलं लग्न

Champions Trophy 2025: यजमान पाकिस्तानला व्यासपीठावरून डच्चू; पुरस्कार सोहळ्यात भारताचं वर्चस्व