-
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव झाला येडापिसा’ (Jeev Zala Yedapisa) ही मालिका चांगलीच गाजली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री विदुला चौगुलेने (Vidula Chougule) ‘सिद्धी’ची (Siddhi) भूमिका साकारली होती.
-
विदुला सध्या व्हिएतनाममध्ये सफरनामा (Vietnam Vacation) करत आहे.
-
व्हिएतनाम हा आशिया खंडातील एक छोटासा देश (Country in Asia) आहे.
-
व्हिएतनाम प्रामुख्याने उत्तर व दक्षिण व्हिएतनाम असा विभागलेला आहे.
-
व्हिएतनाममधील काही फोटो विदुलाने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये विदुलाने लाल रंगाची बिकिनी (Red Bikini) आणि पांढरे जॅकेट (White Jacket) परिधान केले आहे.
-
विदुलाच्या व्हिएतनाममधील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा (Comments) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विदुला चौगुले/इन्स्टाग्राम)
![sant Tukaram maharaj suicide news in marathi](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/cats_5f1be7.jpg?w=300&h=200&crop=1)
देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजांची आत्महत्या; आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी