-
साऊथ इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकार वादात सापडले आहेत, कोणाच्या नावे एमएमएस व्हायरल झाला आहे तर कोणाचा खाजगी आयुष्यातील फोटो लीक झाला आहे. यामध्ये हंसिका मोटवानी, नयनतारा, त्रिशा कृष्णन यांच्या नावाचा समावेश आहे. (Photo: Social Media)
-
एसटीआरसोबत नयनताराची किसिंग क्लिप व्हायरल झाली होती. दोघेही एकेकाळी रिलेशनशिपमध्ये होते आणि जेव्हा त्यांचे ब्रेकअप झाले तेव्हा त्यांची क्लिप व्हायरल झाली. माध्यमांतील माहितीनुसार हा व्हिडिओ जाणूनबुजून लीक करण्यात आला होता. (Photo-Nayanthara FP/insta)
-
कमल हासनची मुलगी अक्षरा हासन दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. २०१८ मध्ये अक्षराचे काही खाजगी फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते, जे अक्षराने स्वतः क्लिक केलेले होते. (Photo: Kamal Hassan/Insta)
-
साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री ज्योतिकाचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा तिचा वैयक्तिक व्हिडिओ नव्हता पण त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग करण्यात आल्याचे दिसत होते. (Photo- Jyotika/Insta)
-
ज्योतिका साऊथसोबतच बॉलिवूडमध्येही काम करते. अलीकडेच अजय देवगण आणि आर. माधवन यांच्या ‘शैतान’मध्येही ती दिसली होती. (Photo- Jyotika/Insta)
-
दक्षिण भारतीय अभिनेत्री तृषा कृष्णन खूप चर्चेत असते. तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही चर्चेत राहतात. (Photo-Trisha Krishnan/Insta)
-
तिचा किस करतानाचा एक जुना फोटो व्हायरल झाला होता, जो तिच्या मॉडेलिंगच्या काळातील होता. मात्र, अभिनेत्रीने तो तिचा फोटो नसल्याचे जाहीर केले होते. (Photo-Trisha Krishnan/Insta)
-
दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानीसोबतही असेच घडले होते. वास्तविक, हंसिका खूप बोल्ड आहे आणि तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Photo-Hansika motvani/Insta)
-
काही वर्षांपूर्वी एक बाथरुम एमएमएस व्हायरल झाला होता, जो हंसिकचा असल्याचे सांगण्यात आले होते. अभिनेत्रीने मात्र याला नकार दिला होता. (Photo-Hansika motvani/Insta)
हेही पाहा- रामायण मालिकेत रामाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने प्रेयसीबरोबर गुपचूप उरकले होते लग्न, लव्हस्टोरी पाहून व्हाल थक्क
२१ फेब्रुवारी राशिभविष्य: अनुराधा नक्षत्रात हातातील कामांना मिळेल यश तर कोणाला लाभेल जोडीदाराचा सहवास; वाचा तुमचा शुक्रवार कसा जाणार