-
अभिनेत्री राशी खन्नाने काल (३० नोव्हेंबर) तिचा वाढदिवस साजरा केला, ती ३४ वर्षांची झाली आहे.
-
हा वाढदिवस तिने काशीमध्ये भक्तीत तल्लीन होऊन साजरा केला आहे.
-
तिच्या या खास सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात तिने यावेळी पुजा केली.
-
यावेळी तिचे आई-वडीलही अभिनेत्रीबरोबर होते.
-
या सेलिब्रेशनचा अनुभव राशीने चाहत्यांहबरोबर शेअर केला आहे.
-
या फोटोंना तिने हे “Celebrating my birthday, immersed in the divine, in the eternal city of Kashi where time stands still and souls find solace.! So grateful,
हर हर महादेव ” कॅप्शन दिले आहे. -
तिच्या फोटोंमध्ये ती काशीतील आध्यात्मिक वातावरणात भक्तीत तल्लीन झालेली दिसत आहे.
-
यावेळी तिने गंगा आरतीमध्येही सहभाग घेतला.
-
यावेळी तिने वडिलांबरोबर फोटो क्लिक केला.
-
(सर्व फोटो साभार- राशी खन्ना इन्स्टाग्राम)
![Rohit Sharma Forgot Winning Trophy Funny video viral with Virat Kohli and KL Rahul after IND vs ENG 3rd ODI](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-13T131218.856.jpg?w=300&h=200&crop=1)
IND vs ENG : रोहित शर्मा मालिका विजयानंतर विसरला ट्रॉफी? विराट-राहुल हसतानाचा मजेशीर VIDEO व्हायरल