-
श्रद्धा कपूर बॉलीवूडमधील फॅशन आयकॉन आहे.
-
तिच्या अभिनयाचे प्रचंड चाहते आहेत.
-
अभिनेत्रीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये तिने काळ्या रंगाचा स्टायलिश मिनी ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये श्रद्धा खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
-
श्रद्धाने या फोटोंना “Decemberji, Mumbai aur Sardi ki dosti kara do #SweaterUdaasHai” असं कॅप्शन दिलं आहे.
-
तिचे हे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
-
अलिकडेच तिचा स्त्री २ हा चित्रपट खूप गाजला.
-
(सर्व फोटो सौजन्य- श्रद्धा कपूर इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : रुबिना दिलैकने कुटुंबासह शिमल्यात साजरा केला जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस, पाहा फोटो

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”