-
ध्वनी भानुशालीने नुकतेच काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
ध्वनी भानुशालीने आपल्या गायकीच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे.
-
ध्वनीने २०१७ मध्ये आलेल्या ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटात हमसफर’ हे गाणे गायले होते, या गाण्याने तिला खूप प्रसिद्धी दिली.
-
गायनाबरोबरच ध्वनी तिच्या सुंदरतेसाठीही प्रसिद्ध आहे.
-
तिने पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये हॉट फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये ध्वनी भानुशाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
-
अतिशय आकर्षक लूक असलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- ध्वनी भानुशाली इन्स्टाग्राम)
हेही पाहा – उदित नारायण यांनी सर्वांपासून लपवलं होतं पहिलं लग्न, प्रकरण गेलेलं न्यायालयात, कोर्टानं आदेश दिल्यानंतर…
![Devendra Fadnavis Statement on Ladki Bahin Yojana](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/DF2.jpg?w=300&h=200&crop=1)
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”