-
एली अवरामचा Homa dol हा म्युझिक व्हिडिओ नुकताच रिलीज झाला आहे.
-
या गाण्याबद्दल अभिनेत्रीने तिच्या भावना शेअर केल्या आहेत.
-
गाण्यातील लूकचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये एली खूपच सुंदर दिसून येत आहे.
-
या गाण्यामध्ये ऐतिहासिक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे, या गाण्याला प्रचंड प्रेम मिळत असून आतापर्यंत ६.५ मिलियन लोकांनी पाहिले आहे.
-
हा एक Arabic music video आहे. कॅप्शनमध्ये एलीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
-
एलीने दिलेले कॅप्शन
“I had my ‘Devdas’ moment in this song, And not only one Dream come true but two! Always wanted to transform myself into a ‘period drama look’ like this” -
तिने पुढे लिहिले “AND I’ve always dreamt of being in an Arabic music video, cause I always listened to lot of Arabic songs as a teenager and would sing and dance to them”
-
“Now I can sit and smile, knowing I’ve ticked two of my biggest Dreams, Hihi. All with Gods blessings” अशा शब्दात तिने तिच्या भावना व्यक्त करुन सर्वांचे आभार मानले आहेत.
-
(सर्व फोटो साभार- एली अवराम इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Aashram 4 पासून ते Panchayat 4 पर्यंत ‘या’ 6 प्रचंड लोकप्रिय वेब सीरीजच्या सिक्वेल्सची आहे प्रतीक्षा
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेबाबत देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य, “ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांना मिळालेला निधी…”