-
साऊथच्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्यामुळे नेहमीच चर्चेत असतात.
-
आशिका रंगनाथ ही त्यापैकीच एक आहे.
-
आशिका रंगनाथचे साडीमधील फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
फोटोशूटमध्ये तिने हलक्या निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
तर नाजूकसा नेकलेस आणि खास कानातले तिचा लूक आणखीनच आकर्षक बनवत आहेत.
-
मोकळ्या केसांमध्ये अभिनेत्री खूप खुलुन गेली आहे.
-
आशिका रंगनाथ ही प्रामुख्याने कन्नड चित्रपटांमध्ये काम करते.
-
(सर्व फोटो साभार- आशिका रंगनाथ/इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : तमन्ना भाटियाच्या नव्या पोशाखाने वेधलं लक्ष; दिसतेय खूपच स्टायलिश, पाहा फोटो
भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”