-
तमन्ना भाटियाचे नवे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये तमन्नाने परिधान केलेला ड्रेस लक्ष वेधून घेत आहे. तिने White Fairy Top आणि ब्लॅक कलरची जीन्स परिधान केली आहे.
-
या ग्लॅमरस लूकमध्ये तमन्ना अतिशय सुंदर दिसत आहे.
-
“So Jaswinder? Heere mile?”असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, तमन्नाचा ‘सिकंदर का मुकद्दर’ हा चित्रपट २९ नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.
-
या चित्रपटात तमन्ना महत्वाची भूमिका साकारत आहे.
-
या पोस्टमधून तिने चाहत्यांना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- तमन्ना भाटिया इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : साऊथ अभिनेत्रीचे हलक्या निळ्या रंगाच्या साडीमधील सुंदर फोटो व्हायरल

५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ