-
’12th Fail’फेम मेधा शंकरने सोशल मीडियावर खास लूक शेअर केला आहे.
-
’12th Fail’ या प्रसिद्ध चित्रपटामध्ये मेधाने मुख्य भूमिका साकारली आणि ती प्रसिद्धीझोतात आली.
-
तिने गोव्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी केलेला हा लूक आहे.
-
या खास लूकसाठी मेधाने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या साडीवर पांढऱ्या रंगाचा डिझायनर ब्लॉउज मेधाने परिधान केला आहे.
-
साडीवर पांढरे झुमके आणि सोनेरी बांगड्या परिधान केल्याने मेधाच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे.
-
माथ्यावरील टिकलीमुळे मेधाच्या लूकला पूर्णत्व आले आहे.
-
मेधाची केशरचना तिच्या लूकला अधिक सौंदर्यजनक बनविते.
-
मेधाने हे फोटोशूट निसर्गाच्या प्रकाशात केले आहे.
(सर्व फोटो सौजन्य : मेधा शंकर / इंस्टाग्राम)