-
अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जोडी खूप प्रसिद्ध आहे.
-
ही मनमोहक जोडी नेहमीच चर्चेत असते.
-
प्रियाने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
साध्या साडीतील या फोटोंमध्ये प्रिया खूपच हॉट दिसतेय.
-
तिचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
“Who says sarees are only for moms or just for festivals?
Drape it, own it, feel it!
Nothing’s sexier than confidence wrapped in six yards.” असं फोटो कॅप्शन दिलं आहे. -
काही दिवसांआधी प्रियाने हे काही फोटोही पोस्ट केले होते.
-
वेस्टर्न आऊटफिट्समध्येही प्रियाचा हॉट अंदाज लक्ष वेधून घेत आहे.
Pahalgam Terror Attack : गोळीबार सुरू होताच झाडावर चढून केलं संपूर्ण हल्ल्याचं रेकॉर्डिंग; स्थानिक व्हिडीओग्राफर बनला NIAचा प्रमुख साक्षीदार