-
रिंकू राजगुरुने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकूने साधे शर्ट आणि जीन्स परिधान केली आहे.
-
या फोटोत तिने कानावर फुल ठेवले आहे.
-
या फोटोत तिने पाठमोरी पोझ देऊन हातांनी हर्ट शेप तयार केला आहे.
-
“Perfection is not important to me, being original matter the most” असं फोटो कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे.
-
दरम्यान, रिंकू नेहमीच तिचे नवे फोटो चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते.
-
चाहतेही तिच्या नवनव्या लूक्सवर प्रेम करतात.
-
रिंकू सैराट चित्रपटातील जबरदस्त यशानंतर विविध धाटणीचे चित्रपट करत आहे.
-
आता तिचा ‘जिजाई’ हा मराठी चित्रपट येणार आहे.
-
अलीकडेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरुवात झाल्याची माहिती रिंकूने पोस्टमधून दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल