-
अभिनेत्री अवनीत कौर दररोज तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते.
-
तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर येताच व्हायरल होऊ लागतो.
-
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत.
-
या फोटोंमध्ये अवनीतने पांढऱ्या रंगाचा वन पिस घातलेला दिसत आहे.
-
या आउटफिटमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसत आहे.
-
या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
चाहते तिला विविध प्रतिक्रिया देत आहेत.
-
या फोटोशुट दरम्यानची अवनीतची आणखी एक अदा.
-
(Photos Source: (Avneet Kaur/Insta)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”