-
हंसिका तिच्या पतीसोबत मालदीवमध्ये सुट्टीवर गेली आहे.
-
तिथले फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
हंसिकाने नवऱ्याबरोबर मालदीवमध्ये खूप एन्जॉय केले आहे.
-
लग्नानंतर हंसिका खूप आनंदात आयुष्य जगत आहे.
-
हंसिकाचे मालदीव सफरीतील फोटो खूपच ग्लॅमरस आहेत.
-
तिने बीचवर बसून फोटो पोझ दिली.
-
हंसिका ही अभिनय क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहे.
-
तिने केवळ बॉलीवूडच नाही तर अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
बालपणापासूनच ती अभिनय करते.
-
सध्या ती तेलगू चॅनलवर सुरू असलेल्या डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून काम करते आहे.
-
दरम्यान तिच्या या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तिने काही व्हिडिओ क्लिप्सदेखील शेअर केल्या आहेत.
-
हंसिका आणि तिचा पती सोहेल खातुरियाने सनसेटमध्ये हा फोटो क्लिक केला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य- हंसिका मोटवानी इन्स्टाग्राम)

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई