-
अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या लूकमुळे चर्चेत असते. इव्हेंट असो की पार्टी, बेबो नेहमीच आपल्या लूकने सगळ्यांना जिंकताना दिसते.
-
अलीकडेच ती जेद्दाह, सौदी अरेबिया येथे आयोजित रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिसली.
-
यावेळी करीनाने आपल्या सौंदर्याने आणि स्टायलिश लूकने सर्वांना वेड लावले आहे. आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
-
करीनाने यावेळी जांभळ्या रंगाचा वेलवेट ड्रेस परिधान केला, या ड्रेसमध्ये नेकलाइनवर फ्लोरल डिटेलिंग असल्याने तिचा लुक आणखी आकर्षक झाला आहे.
-
कानातले डायमंड आणि ग्लॉसी मेकअपमध्ये तिचा लूक एकदम परफेक्ट दिसत आहे.
-
बेबोने तिच्या चेहऱ्यावर सुंदर नेट लावली आहे. तर केसांची बन स्टाईल ठेवली आहे. तिच्या सौंदर्याच्या जादूने चाहत्यांना वेड लावले आहे.
-
यावेळी तिने विविध पोज देत फोटो क्लिक केले.
-
करीनाची आणखी एक खास अदा
(सर्व फोटो साभार- करीना कपूर इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल