-
मधुरिमा तुली भारतीय सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
अक्षय कुमारच्या ‘बेबी’ या चित्रपटातून नावारुपास आलेली ही अभिनेत्री आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते.
-
मधुरिमा तुलीने तिच्या करिअरची सुरुवात २००४ मध्ये केली. तिने ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेमध्ये काम केले आहे, याशिवाय तिने ‘बिग बॉस १३’ मध्ये स्पर्धक होती आणि प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झाली होती.
-
दरम्यान, तिने नुकतेच नवे फोटोशूट केले आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अभिनेत्रीने यावेळी काळ्या रंगाचा वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
तिने यावेळी विविध हॉट पोज दिल्या आहेत.
-
तिचे लोकेशन कळू शकलेलं नसलं तरी पाणी आणि बीचचा किनारा यावरुन हे फोटो गोव्यातील असतील असा अंदाज चाहते लावत आहेत.
-
(फोटो साभार- मधुरिमा तुली इन्स्टाग्राम)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”