-
अभिनेत्री रिद्धी डोगरा हिने तिचे लेटेस्ट फोटोज इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
तिच्या या फोटोशूटमध्ये तिने विविध पोज देत फोटो क्लिक केले आहेत.
-
हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
-
तिने यावेळी निळ्या रंगाचे ट्रेडिशनल आऊटफिट परिधान केले आहे.
-
त्याबरोबर केलेल्या मेकअप मुळे तिला अतिशय परफेक्ट लूक आला आहे.
-
रिद्धीच्या स्टायलिश अदांवर चाहाते घायाळ झाले आहेत.
-
तिच्या कानातील मोठ्या आकारांच्या इअरिंग्सने लक्ष वेधले आहे, तसेच कपाळावरील बारीकशी टिकली आणि सुंदर डोळे तिला अधिकच आकर्षक बनवत आहेत.
-
दरम्यान रिद्धीचा द साबरमती रिपोर्ट हा नवा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे, तिच्या अभिनयाचे देखील चाहते मोठ्या प्रमाणावर आहेत ती एक प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री आहे.
-
मागील वर्षी शाहरुख खानच्या जवान या चित्रपटात ती झळकली होती, विविध मालिकांमध्ये तसेच ओटीटी वरील लोकप्रिय वेब सिरीजमध्ये तिने काम केले आहे.
रामनवमीला निर्माण होतो आहे दुर्मिळ संयोग, ‘या’ ३ राशींच्या लोकांवर होईल प्रभु श्री रामाची कृपा