-
अभिनेत्री श्रुती मेनन हीने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
श्रुती नेहमी तिचे फॅशनेबल लूक्स चाहत्यांबरोबर शेअर करते.
-
या फोटोंमध्ये तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळतोय.
-
या फोटोंमध्ये श्रुतीने एक सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
तर तिने तिचे केस मोकळे ठेवले आहेत.
-
हा लूक तिने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यासाठी केल्याचे फोटो कॅप्शनमध्ये सांगितलं आहे.
-
“I got dressed and stepped out.
Thank you @filmfare for having me!
What do you think, guys?”, असं फोटो कॅप्शन तिने दिलं आहे. -
दरम्यान श्रुतीचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
दरम्यान अभिनेत्रीला तिच्या २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘किस्मत’ या चित्रपटातील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला होता.
-
अलीकडेच ती अनदेखी या सोनी लिव्हवरील लोकप्रिय वेब सिरीजमध्ये झळकली आहे. (सर्व फोटो साभार- श्रुती मेनन इन्स्टाग्राम)
हेही पाहा- Photos : ‘द साबरमती रिपोर्ट’ फेम रिद्धी डोगराचा मनमोहक ट्रेडिशनल अंदाज, फोटो व्हायरल
LSG vs MI: “साधी गोष्ट आहे, संघाला…”, तिलक वर्माच्या रिटायर्ड आऊटवर हार्दिक पंड्याचं मोठं वक्तव्य, मुंबईच्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाला?