-
मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध बालकलाकार (Child Artist) मायरा वायकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे.
-
मायराने नुकतेच ख्रिसमस २०२४ निमित्त कुटुंबाबरोबर सुंदर फोटोशूट (Christmas 2024 Family Photoshoot) केले आहे.
-
ख्रिश्चन (Christians) बांधवांसाठी ख्रिसमस (नाताळ) हा सण महत्त्वाचा असून दरवर्षी २५ डिसेंबरला (25 December) साजरा केला जातो.
-
जगभरात (World) प्रभू येशूचा (Jesus Christ) जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा (Celebration) केला जातो.
-
ख्रिसमस हा इंग्रजी शब्द मूळ ग्रीक शब्द ख्रिस्तोस मास (मसीहा-अभिषिक्त केलेला) या शब्दावरून आला.
-
या फोटोशूटसाठी मायरा व तिच्या छोट्या भावाने (Baby Vaikul) लाल रंगाचे कपडे (Red Outfits) परिधान केले आहेत.
-
मायराच्या आई-वडिलांनी (Shweta Vaikul And Gaurav Vaikul) फोटोशूटसाठी हिरव्या रंगाचे कपडे (Green Outfits) परिधान केले आहेत.
-
It’s Early Christmas For Our Little Santa असे कॅप्शन देत मायराच्या छोट्या भावाचे क्यूट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख