-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर सॅटिन साडीतील लूकमधील (Satin Saree Look) काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने गुलाबी व फिकट हिरव्या रंगाची सॅटिन साडी नेसली आहे.
-
प्राजक्ताच्या या फोटोंवर अभिनेत्री हेमांगी कवीने (Hemangi Kavi) ‘Being A Rose Falooda’ अशी कमेंट केली आहे.
-
प्राजक्ताने सॅटिन साडीतील फोटोंना ‘Looking For The Food I Ordered’ असे कॅप्शन दिले आहे.
-
काही दिवसांपूर्वी प्राजक्ताने रंगीबेरंगी डिझायनर गाऊनमध्ये (Colorful Designer Gown) फोटोशूट केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

“ही फक्त गुढीपाडव्याला दिसते..” मुंबईच्या या सुंदर तरुणीची सोशल मीडियावर एकच चर्चा, व्हिडीओ होतोय व्हायरल