-
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) ‘अग्नी’ (Agni) हा चित्रपट ६ डिसेंबरला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झाला.
-
‘अग्नी’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी (Movie Screening) सईने ग्लॅमरस लूक केला होता.
-
या स्क्रीनिंगसाठी सईने काळ्या रंगाचा हाय स्लिट डिझायनर ड्रेस (Black High Slit Designer Dress) परिधान केला होता.
-
‘Moodboard For You’ असे कॅप्शन सईने काळ्या ड्रेसमधील फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
‘अग्नी’ या चित्रपटात सईने ‘रुक्मिणी’ची (Rukmini) भूमिका साकारली आहे.
-
सईबरोबर या चित्रपटात अभिनेता प्रतीक गांधी (Pratik Gandhi) आणि दिव्येंदू (Divyendu) यांनी काम केले आहे.
-
आगीच्या वाढत्या घटनांनी त्रस्त असलेल्या शहरात, फायरमन विठ्ठल आणि त्याचा पोलीस भाऊ सुमित हे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एकत्र येतात हे यात पाहायला मिळते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)

शनि आणि राहूचा होणार महासंयोग! १८ मे आधी या ४ राशींचे लोक होतील श्रीमंत, यशाच्या शिखरापर्यंत पोहचणार