-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत.
-
या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ‘मुक्ता’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
तेजश्रीने नुकतेच स्टायलिश लूकमध्ये फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तेजश्रीने हिरव्या रंगाचा फ्लोरल प्रिंट ड्रेस (Green Floral Print Dress) परिधान केला आहे.
-
हिरव्या ड्रेसमधील लूकवर तेजश्रीने मोठे कानातले (Earrings) आणि हातात कडा (Hand Kada) परिधान केला आहे.
-
तेजश्रीचं हे स्टायलिश लूकमधील फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
नेटकऱ्यांनी तेजश्रीच्या फोटोशूटवर ‘खूप छान’, ‘गोड हास्य’, ‘सुंदर’ अशा कमेंट्स (Fans Comments) केल्या आहेत.
-
तेजश्रीचा ‘हॅशटॅग तदेव लग्नम’ (Hashtag Tadev Lagnam) हा चित्रपट २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”