-
स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुंगध मातीचा’ (Phulala Sugandh Maticha) या मालिकेने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले होते.
-
अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) या मालिकेत ‘कीर्ती’ची (Kirti) भूमिका साकारली होती.
-
समृद्धीने पुण्यात केलेल्या सुंदर फोटोशूटची (Photoshoot) सध्या इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी समृद्धीने पांढऱ्या रंगाचा कॉटन वन पिस ड्रेस (White Cotton One Piece Dress) परिधान केला आहे.
-
समृद्धीचं हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर कुलदीप बापट (Kuldip Bapat) यांनी केले आहे.
-
हातात केशरी रंगाची फुलं घेऊन समृद्धीने फोटोंसाठी खास पोज (Photo Pose) दिल्या आहेत.
-
समृद्धीने ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ (Me Honar Superstar Jallosh Juniorscha) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)
Delhi Exit Polls: दिल्लीत २५ वर्षांनंतर भाजपाचं कमबॅक, एक्झिट पोल्सचे अंदाज काय सांगतात?