-
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या इन्स्टाग्रामवर नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ब्लेझर परिधान केला आहे.
-
ज्यामध्ये ती अतिशय आकर्षक दिसत आहे.
-
या फोटोशूटमध्ये मुनमुन तिच्या मर्सिडीज गाडीबरोबर हॉट पोझ देताना दिसली.
-
तिच्या या हॉट अदा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
मुनमुन नेहमीच विविध प्रकारच्या ड्रेसिंग स्टाइल्समध्ये दिसते.
-
ती नियमितपणे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
-
इन्स्टाग्रामवर, मुनमुन दत्ताचे लाखो फॉलोअर्स आहेत.
-
मुनमुम दत्ता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेतील बबिता जीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे.
-
ती एक बंगाली अभिनेत्री असून तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर नेहमीच चर्चेत असते.
-
(सर्व फोटो साभार – munmun dutta/ instagram)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”