-
५ डिसेंबर रोजी ‘पुष्पा २: द रूल’ (Pushpa 2: The Rule) हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि सुपरस्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) मुख्य भूमिका आहे.
-
सध्या बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट नवनवीन रेकॉर्ड्स करत (Pushpa 2 Box Office Collection) असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
या चित्रपटातील ‘श्रीवल्ली’ (Srivalli) म्हणजेच रश्मिकाने सुंदर लूकमध्ये फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रश्मिकाने गाजरी रंगाची प्लेन साडी (Carrot Colour Saree) नेसली आहे.
-
साडीतील लूकवर रश्मिकाने सुंदर दागिन्यांचा साज (Jewellery Look) केला आहे.
-
२०२१ साली ‘पुष्पा : द राईज’ (Pushpa: The Rise) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.
-
‘पुष्पा २: द रूल’ हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
Chhaava Deleted Scene : ‘छावा’ चित्रपटातील डिलीट केलेला सीन व्हायरल, जबरदस्त संवाद ऐकून अंगावर येईल काटा