-
आपल्या बोल्डनेससाठी प्रसिद्ध असलेली बिग बॉस मराठीची स्पर्धक निक्की तांबोळी नेहमी चर्चेत असते.
-
निक्कीने नवे फोटोशूट केले आहे.
-
तिचे हे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत.
-
Olive Green रंगाचा वेलवेट सॅटिन गाऊन तिने यावेळी परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये तिचा नेहमीचा स्वॅग पाहायला मिळत आहे. निक्कीने या फोटोंना खास कॅप्शन दिले आहे.
-
“High maintenance because I’m maintaining it…” या कॅप्शनसह तिने हे फोटो पोस्ट केले आहेत.
-
आतापर्यंत दीड लाख चाहत्यांनी तिच्या या फोटोंना लाईक केले आहे.
-
(सर्व फोटो साभार- निक्की तांबोळी इन्स्टाग्राम)

अमरावती ते मुंबई विमान प्रवासाचे वेळापत्रक, तिकीट दर जाहीर; फक्त…