-
झी मराठीच्या ‘पारू’ (Paaru) या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) ‘अनुष्का’ची खलनायिका भूमिका साकारत आहे.
-
‘अनुष्का’मुळे या मालिकेत ‘आदित्य’ व ‘पारू’च्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला आहे.
-
श्वेताने नुकतेच साताऱ्यातील नित्रळ (Nitral Satara) या गावी फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्वेताने आकाशी रंगाची फ्लोरल प्रिंट ऑर्गेंझा साडी (SkyBlue Floral Print Organza Saree) नेसली आहे.
-
ऑर्गेंझा साडीवर श्वेताने गुलाबी रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Pink Contrast Blouse) परिधान केला आहे.
-
अभिनेता नितीश चव्हाणने (Nitish Chavan) श्वेताच्या फोटोशूटवर ‘Goad Muggii’ अशी कमेंट केली आहे.
-
श्वेताने ‘मन झालं बाजिंद’ (Man Jhala Bajind) या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्वेता खरात/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : काळ्या डिझायनर लेहेंग्यात प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज)
Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल