-
अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिचे लेटेस्ट फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
-
या लूकमध्ये तमन्नाने ऍनिमल प्रिंटेड ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोशूटमध्ये तमन्नाने अनेक पोझ देऊन जबरदस्त फोटो क्लिक केले आहेत.
-
या फोटोशूटला अभिनेत्रीने खूपच खास असं कॅप्शन दिलं आहे.
-
कॅप्शन
“Okay Pantone, can do Mocha Mousse, but let’s make it animal print” -
साऊथ शिवाय तमन्ना बॉलीवूडमध्येही बरीच प्रसिद्ध झाली आहे.
-
नुकताच तिचा स्त्री २, सिकंदर का मुकद्दर हे चित्रपट प्रदर्शित झाले.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य- तमन्ना भाटिया इंस्टाग्राम )
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ