-
मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) व अभिनेता ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) लवकरच एका चित्रपटात झळकणार (Upcoming Movie) आहेत.
-
या चित्रपटाच्यानिमित्त ऋता व ललितने रोमँटिक फोटोशूट (Romantic Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ऋता व ललितने काळ्या रंगाचा टी-शर्ट (Black T-Shirt) आणि निळी डेनिम जीन्स (Blue Denim Jeans) परिधान केली आहे.
-
ऋता व ललितचे हे रोमँटिक फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने (Shashank Sane) केले आहे.
-
“ती – तू मला आधी का नाही भेटलास? तो – तुझी वाट बघण्यात वेळ गेला… वेड लागणार नसेल तर प्रेम करण्यात काही गम्मत नाही.. घेऊन येतोय त्याची आणि तिची Crazy लव्हस्टोरी. Filming now !” असे कॅप्शन देत ऋताने हा फोटो शेअर केला आहे.
-
या रोमँटिक फोटोशूटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव (Fans Comment) केला आहे.
-
ऋता व ललितच्या या चित्रपटात नवी लव्हस्टोरी (LoveStory) पाहायला मिळणार आहे.
-
या नव्या चित्रपटाचे नाव काय असणार आहे? चित्रपटात अजून कोणते कलाकार पाहायला मिळणार आहेत? हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऋता दुर्गुळे आणि शशांक साने/इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच